अवधान किंवा ओळंबा रोगनिदान मार्गदर्शक

हा बॉक्स प्रश्न आणि तपासासाठी आहे
साधा आजार
मध्यम आजार
गंभीर आजार
गळ्यातले अवधान?
(जर अनेक लोकांना एकाच वेळी गाठी आल्या तर प्लेग ची शक्यता मनात ठेवा) ⮞ कठीण गाठी - कर्करोग? ⮞ निबरगाठी - एड्स? (सांगू नका-डॉक्टर कडे पाठवा)