अवधान किंवा ओळंबा रोगनिदान मार्गदर्शक
फक्त जांघेत?
फक्त काखेत?
गळ्यातले अवधान?
गळपट्टीच्या हाडावर अवधान?
जबड्याच्या खाली अवधान?
मानेच्या पाठीमागे?
अनेक ठिकाणी अवधान?
हा बॉक्स प्रश्न आणि तपासासाठी आहे
साधा आजार
मध्यम आजार
गंभीर आजार
फक्त काखेत?
(जर अनेक लोकांना एकाच वेळी गाठी आल्या तर प्लेग ची शक्यता मनात ठेवा)
⮞ कठीण गाठी
- कर्करोग?
⮞ निबरगाठी
- एड्स? (सांगू नका-डॉक्टर कडे पाठवा)