आरोग्य सेवा

आरोग्य संपदा

प्रत्येक व्यक्तिच्या स्वतःच्या जीवनावर आजूबाजूच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा प्रभाव असतो.
तरीही वैयक्तिक पातळीवर अनेक गोष्टी सांभाळता येतात आणि या सर्वांचे मिळून वैयक्तिक आरोग्य बनते.

सार्वजनिक आरोग्य सेवा

आजारांवर विचार आणि उपाययोजना करताना वैयक्तिक आणि केवळ जीवशास्त्रीय पातळीच्या पलीकडे जावे लागते.
आरोग्यासाठी सामूहिक आणि अनेकपदरी विचार व कृती करणे यालाच ‘सामाजिक आरोग्यशास्त्र’ असे म्हणता येईल. यात अनेक उपविषय येतात.

देणगीसाठी आवाहन

आरोग्यविद्या ही वेबसाईट टिकावी आणि अद्यावत राहावी म्हणून मराठी वाचकांनी आणि संस्थांनी यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करत आहोत.
आपल्या ह्या मदतीस आयकरांत ५० टक्के सवलत उपलब्ध आहे.
वेबसाईटचा उपयोग – आरोग्यविद्या हे संकेतस्थळ माहिती आणि आरोग्य शिक्षण उघडण्यासाठी आहे. त्याचा उद्देश वैद्यकीय सरावासाठी नाही त्यामुळे आम्ही कोणतीही कायदेशीर जबाबदारी घेत नाही. कोणत्याही व्यक्तीने नोंदणी डॉक्टरकडूनच योग्य उपचार करावा. आरोग्य विद्या वेबसाईट आरोग्य माहितीसाठी आहेत या वेबसाईटला भेट देऊन त्याबद्दल आपल्या मित्र व परिवारांना माहिती द्या.










