खोकला (५ वर्षापर्यंतची मुले) रोगनिदान मार्गदर्शक

हा बॉक्स प्रश्न आणि तपासासाठी आहे
साधा आजार
मध्यम आजार
गंभीर आजार
टिप - दम लागणे याचा अर्थ श्वास वेगाने चालणे बाळाच्या वयाप्रमाणे याचे निदान होते दोन महिन्यापेक्षा लहान बाळांना मिनिटात 60 पेक्षा जास्त श्वास लागत असला तर त्याला दम लागला असे म्हणता येईल तीन ते बारा महिने पर्यंत पन्नास व त्यापेक्षा जास्त मोठ्यांना मिनिटास 40 पेक्षा जास्त श्वास लागत असल्यास दम लागणे असे म्हणतात.